Navratri Nine Colours 2025। Nine Colours of Navratri 2025। Navratrotsav 2025। नवरात्र नवरंग 2025। नवरात्री नऊरंग। नवरात्रौत्सव 2025
नवरात्रीचे नऊ रंग 2025। पण ह्या वर्षी दहा रंग आहेत..
आई माऊली आली 10 दिवस, 10 रंग घेऊन, 10 रूपं देवीची शक्ती दाखवायला..!
🕊️ 1. पांढरा / सफेद – शुद्धतेचा आरंभ
शांत मन, पवित्र आरंभ – पांढऱ्यात नवा उजेड.!
🔴 2. लाल – शक्ति व साहस
शक्तीची देवता आली – लाल रंगात तेज आहे खास.!
🔷 3. गडद निळा – आत्मविश्वास व शांतता
गडद विचार, शांत मन – निळ्या रंगात स्थैर्याचा संग.!
🌞 4. पिवळा – सकारात्मकता व आनंद
सूर्यप्रकाशासारखी ऊर्जा – पिवळा रंग घेऊन येतो हसवा खेळवा.!
🌿 5. हिरवा – निसर्ग व भरभराट
हिरवाईतली समृद्धी – निसर्गाचं वरदान.!
⚪ 6. राखाडी – स्थिरता व गूढता
गूढतेची शान, राखाडी रंगात आत्मविश्वास.!
🧡 7. केशरी / नारंगी – भक्ती व जोश
भक्तिभावाने तेजस्वी – केशरी रंगात जयकार.!
🦚 8. मोरपिसी – सौंदर्य व वैभव
मोरपिसासारखी लाजवाब अदा – सौंदर्याचं दैवी रूप.!
💖 9. गुलाबी – प्रेम व करुणा
मनात प्रेम, नजरेत कोमलता – गुलाबी रंगात सौंदर्य.!
💜 10. जांभळा – अध्यात्म व स्वामित्व
राजसी थाट, दैवी स्पर्श – जांभळा म्हणजे आत्मिक उंची.!
10 रंग, 10 रूपं, पण एकच शक्ती – आई माऊली.!

Comments
Post a Comment