1 ग्राम सोन्याच्या दागिन्यांची कशी काळजी घ्याल..(मराठी भाग - 2 )
1 ग्राम सोन्याच्या दागिन्यांची कशी काळजी घ्याल..
(मराठी भाग - 2 )
एक ग्राम चे दागिने खराब होऊ नयेत म्हणून परफ्युम (अत्तराचा) चा वापर कसा करावा..??
* जर तुम्ही अत्तर, अत्तराचा स्प्रे (परफ्यूम स्प्रे) वापरत असाल,
* तर प्रथम परफ्युम स्प्रे वापरून घ्या.
* नंतरच दागिने वापरा.
* दागिने घालून जर तुम्ही परफ्युम स्प्रे वापरलात तर जिथे परफ्युम दागिन्यांवर पडेल तिथे दागिने काळे पडतात.
https://www.instagram.com/p/CPFyvciJoe-/?igshid=MzRlODBiNWFlZA==

Comments
Post a Comment