1 ग्राम सोन्याच्या दागिन्यांची कशी काळजी घ्याल.. (मराठी भाग - 4)
1 ग्राम सोन्याच्या दागिन्यांची कशी काळजी घ्याल.. (मराठी भाग - 4)
एक ग्राम सोन्याचे दागिने धुळीपासून सांभाळणे.
दागिन्यांवर जर धूळ साचली आणि ती धूळ साफ नाही केली तर धुळीच्या जागी दागिने काळे पडतात.
दागिने उष्णतेपासून दूर ठेवावे.
म्हणजेच गॅस जवळ, शेगडी जवळ, चुलीच्या जवळ, कोणत्याही भट्टी जवळ, उन्हामध्ये, कोणत्याही गरम वस्तू जवळ दागिने ठेवू नयेत.
किचन मध्ये काम करताना दागिने काढून ठेवलेलेच बरे.
जिथे दिवसभर पाणी असते त्यामुळे तिथे पाण्याचा ओलावा निर्माण होतो अशा ठिकाणी दागिने ठेवू नयेत.
पाण्याच्या ओलाव्यामुळे दागिन्यांना बुरशी लागून दागिने काळे पडतात.
त्यामुळे....
* दागिन्यांना धुळीपासून लांब ठेवा.
* दागिन्यांना उष्णतेपासून लांब ठेवा.
* दागिन्यांना पाण्याच्या ओलाव्यापासून लांब ठेवा.
https://www.instagram.com/p/CPLVJ5FJ66v/?igshid=MzRlODBiNWFlZA==

Comments
Post a Comment