भिमजन्मोत्सव सोहळा..
💙 "भिमजन्मोत्सव सोहळा" 💙
निमीत्त मंगलमय शुभेच्छा..
नमन त्या पराक्रमाला..🙏
नमन त्या देशप्रेमाला..🙏
नमन त्या ज्ञान देवतेला..🙏
नमन त्या महापुरुषाला..🙏
नमन अश्या आपल्या बाबासाहेबांना..🙏
"Happy Bhimjanmotsav"
14 एप्रिल..
हजारो वर्षांचा अंधकार संपवणारी सुवर्ण पहाट म्हणजे..
"भिम जयंती"..
"Bhim Jayanti"
महामानव, विश्वरत्न, ज्ञानसुर्य, क्रांतीसर्य, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारताचे भाग्यविधाते..
"डॉ. बाबासाहेब आंबेडकर"
यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम..
"Happy Dr. Babasaheb Ambedkar Jayanti"
14th April..

Comments
Post a Comment