नऊरात्री नऊरंग । नवरात्र नवरंग । नवरात्र रंग 2024 । नवरात्रौत्सव 2024
रंगांच्या अस्तित्वामुळेच खरेतर मानवी जीवन रंगमय झाले आहे..
विश्वात असलेला प्रत्येक रंग हा सणांमध्ये असलेला आनंद, चैतन्य आणि अध्यात्मांमध्ये वाढ करतो..
हेच रंग भाविकांना त्यांना त्यांच्या जीवन जगण्याच्या सर्व पैलूंवर आत्मचिंतन करण्याची प्रेरणा देतो..
"नऊरात्री नऊरंग"
"नवरात्र नवरंग"
"नवरात्र रंग 2024"
"नवरात्रौत्सव 2024"
1. पिवळा - आनंद आणि नवीन सुरुवात.
2. हिरवा - वाढ आणि समृद्धी.
3. राखाडी - सामर्थ्य आणि लवचिकता.
4. नारंगी - ऊर्जा आणि उत्साह.
5. पांढरा - शुद्धता आणि शांतता.
6. लाल - शक्ती आणि धैर्य.
7. निळा - शांतता आणि भक्ती.
8. गुलाबी - प्रेम आणि करुणा.
9. जांभळा - शहाणपण आणि अध्यात्म.

Comments
Post a Comment