National Kisan Din।राष्ट्रीय किसान दिन।शेतकरी दिन
बीज नव्हे स्वप्न पेरतो, घाम नव्हे रक्त पाझरतो...
धान्य नव्हे पिढ्यांचे पोषण उगवतो...
रोजच्या संकटांना पुरून उरतो..
नशीब आजमावणे काय असते हे आम्ही रोज पाहतो..
होय.. आम्ही शेतकरी.
शेतकरी दिन निमित्त कृतज्ञतापूर्वक हार्दिक शुभेच्छा..!
राष्ट्रीय किसान दिन निमित्त कृतज्ञतापूर्वक हार्दिक शुभेच्छा..!
"Happy Kisan Din"
"National Farmer Day 2024"
"National Kisan Din"
"Rashtriy Shetkari Din'
"Happy Shetkari Din"

Comments
Post a Comment