Chhatrapati Sambhaji Maharaj Rajyabhishek Din 2025। छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन 2025
सह्याद्रीच्या रुद्राचा राज्याभिषेक..
नरसिंहाच्या छाव्याचा राज्याभिषेक..
जिजाऊंच्या नातवाचा राज्याभिषेक..
धगधगत्या पर्वाचा राज्याभिषेक..
"छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक"
शंभू राजेंच्या राज्याभिषेक दिनानिमित्त राजेंना मानाचा मुजरा..
॥ शिवबाचा छावा ॥
॥ शंभू राजे ॥

Comments
Post a Comment