Rajmata Jijau Jayanti 2025
हिंदवी स्वराज्याच्या जननी..
"राजमाता जिजाऊ जिजामाता"
जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा..
॥ ज्यांच्या स्फूर्तीने तेवल्या स्वातंत्र्य ज्योती ॥
॥ ज्यांच्या पोटी जन्मले थोर शिवछत्रपती ॥
Hindavi Swarajya Janani..
"Rajmata Jijau Jijamata"
Janmotsavachya Hardik Shubheccha..

Comments
Post a Comment