Shri Hanuman Jayanti 2025। श्री हनुमान जयंती। हनुमान जन्मोत्सव 2025। Hanuman Janmotsav 2025
सुर्याचा घ्यायला गेला घास,
जो वीरांचा आहे खास,
त्याच्या शक्तीपुढे सर्व काही लहान,
असा रामभक्त आहे सर्व भक्तांमध्ये महान.!
अंजनीपुत्र, महाबली, केसरी नंदन, राम भक्त..
श्री हनुमान जन्मोत्सव निमित्त मंगलमय शुभेच्छा..!🚩
श्री हनुमान जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा..!🚩
॥ पवन पुत्र हनुमान की जय ॥🚩
॥ अरे बोल बोल बजरंग बली की जय ॥🚩
श्री हनुमान जयंती की हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं..!🚩
Happy Hanuman Jayanti 2025
Happy Hanuman Janmotsav 2025

Comments
Post a Comment