Guru Poornima 2025। Guru Purnima 2025। Guru Pornima 2025। Vyas Pornima 2025
गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम,
गुरु म्हणजे अखंड वाहणारा झरा,
गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य,
गुरु म्हणजे निस्सीम श्रध्दा आणि भक्ती,
गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य,
गुरु म्हणजे आदर्श,
गुरु म्हणजे प्रमाणतेचे मूर्तिमंत प्रतिक..
"गुरू पौर्णिमा" निमित्त हार्दिक शुभेच्छा..
"व्यास पौर्णिमा" निमित्त मंगलमय शुभेच्छा..
Happy Guru Poornima 2025
Guru Poornima Nimitt Hardik Shubheccha..
Vyas Pornima Nimitt Mangalmay Shubheccha..
Guru Purnima 2025
गुरू पूर्णिमा की हार्दिक शुभकामनाऐ..

Comments
Post a Comment